ठळक बातम्या Pimpri News: देहूपर्यंतच्या जलवाहिनी खोदाईसाठी ‘एमआयडीसी’ला 2 कोटी खोदाई शुल्क फेब्रुवारी 4, 2021 आंद्रा धरणातून 36.87 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा पिंपरी-चिंचवड शहरासाठी राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंजूर केला आहे.