Browsing Tag

Sale of liquor in lockdown

Pune: लॉकडाऊनमध्ये दारु विक्री करणाऱ्या चौघांना सहकारनगर परिसरातून अटक

एमपीसी न्यूज - परवानगी नसतानाही दारू विक्री करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून देशी - विदेशी दारूचा तब्बल 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यातील सहकार नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. विठ्ठल…