Browsing Tag

sangavi police staion

Sangvi : मारहाण करत महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेला मारहाण करून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पिंपळे गुरव येथे घडली. मात्र, भांडणाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात…