Browsing Tag

Sangeet Sudha Program

Pune : 7 जानेवारी रोजी ‘ संगीतसुधा’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत (Pune) 'संगीतसुधा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दीपश्री फाटक - शेठजी (अमेरिका) हे सादर करणार आहेत. शास्त्रीय, उप शास्त्रीय,…