Browsing Tag

Sangvi Police at Dhind

Sangvi : वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची सांगवी पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज - 'आम्ही इथले भाई आहोत', असे म्हणत (Sangvi) तीन जणांनी नऊ वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास घडली. यातील आरोपींना पकडून त्यांची सांगवी…