Browsing Tag

sanjay shah

Talegaon Dabhade : उद्योजक संजय शहा यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक संजय विनोदकुमार शहा (वय 61) यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक विवाहित कन्या व एक नात असा परिवार आहे. माजी…