Vadgaon Maval : धामणे गावच्या सरपंचपदी सारिका गराडे यांची बिनविरोध निवड
एमपीसी न्यूज - वडगाव मावळ तालुक्यातील धामणे (Vadgaon Maval) गावच्या सरपंच म्हणून सारिका विलास (नंदकुमार) गराडे यांची गुरुवारी(दि.9) बिनविरोध निवड झाली आहे.
सरपंच पदाच्या निवडणूक सभेमध्ये सारिका गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची…