Browsing Tag

Sassoon donates

Alandi: आळंदी देवस्थानतर्फे कोरोना व्हायरस उपचार केंद्रासाठी ससूनला 10 लाखाची मदत

एमपीसी न्यूज -  पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाने केलेल्या आवाहनला साथ देत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पुणे ससून रुग्णालयात कोरोना व्हायरस उपचार केंद्र प्रभावीपणे विकसित करण्यास आळंदी देवस्थान तर्फे 10 लाख…