Browsing Tag

School open

School Starts Today : राज्यात आजपासून प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू; विद्यार्थ्यांची वाढली लगबग

एमपीसी न्यूज - आजपासून राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा (School Starts Today)  सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज (दि. 15 जून) पहिली घंटा वाजणार असून शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थांची सुद्धा लगबग सुरू झाली आहे.…