Browsing Tag

Science Exhibition for Schools

Talegaon Dabhade : आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - रौप्य महोत्सवाचे (Talegaon Dabhade) औचित्य साधून जैन इंग्लिश स्कूल येथे मावळ तालुक्यातील सर्व शाळांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन शुक्रवारी…