Browsing Tag

Second Corona death

New Delhi: भारतात कोरोनाचा दुसरा बळी?

एमपीसी न्यूज - दिल्लीत कोरोनामुळे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. यापूर्वी कर्नाटकात कुलबर्गी येथे कोरोनाबाधित एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. …