Chinchwad : शाहू वाचनालयाच्यावतीने जयंती निमित्त महात्मा फुले यांना अभिवादन
एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील ( Chinchwad) शाहू वाचनालयात महात्मा फुले यांच्या फोटाेला पुष्पहार अर्पण करून काल (गुरुवारी) अभिवादन करण्यात आले आहे.
या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन…