Chinchwad : शाहू वाचनालयाच्यावतीने जयंती निमित्त महात्मा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील ( Chinchwad)  शाहू वाचनालयात महात्मा फुले यांच्या फोटाेला पुष्पहार अर्पण करून काल (गुरुवारी) अभिवादन करण्यात आले आहे.

या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. यावेळी महात्मा फुले यांनी समाजोद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा उपस्थित वक्त्यांनी घेतला.  या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे वाचनालयाचे संचालक आणि वाचक वर्ग उपस्थित होता.

Nigdi : श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्रीमत भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळा भक्तिभावात संपन्न

कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील, सहाय्यक प्राजक्ता पवार आणि रवींद्र अडसूळ ( Chinchwad)  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.