Browsing Tag

Shailesh Wahile

Vadgaon Maval News : शैलेश वहिले यांना ‘वडगाव खेल रत्न पुरस्कार’

वडगाव मावळ - शिवराज रोडवेज यांच्या वतीने व स्वराज्य क्रिकेट क्लबच्या पुढाकाराने शैलेश पोपटराव वहिले यांचा 'वडगाव खेल रत्न पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. स्वराज्य करंडक 2022 मधील बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये वहिले यांचा सत्कार करण्यात आला.…