Browsing Tag

shantabai pawar

Pune : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना एक लाखांची मदत

एमपीसी न्यूज - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना 1 लाख रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे उपस्थित होते.…