Browsing Tag

Share otp

Bhosari : बँकेतून बोलत असल्याचे सांगत गोपनीय माहिती घेऊन महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेतून बोलत असल्याचे सांगत डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येणार असल्याची भीती घातली. तसेच कार्डची सेवा सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. खातेधारक महिलेने ओटीपी शेअर केला असता अज्ञातांनी…