Browsing Tag

Shirgaon Police chawki

Talegaon crime News : सांगवडेत दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा; अडीच लाखांचे रसायन  नष्ट

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सांगवडे गावात पवना नदीच्या किनारी सुरू असलेल्या देशी दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छाप मारला. यामध्ये पोलिसांनी अडीच लाखांचे पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…