Pune : शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत वाढ ; आता रोज 1500 थाळ्या
एमपीसी न्यूज- गरीब जनतेला अल्पदरात भोजन मिळावे या उद्देशाने देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने प्रजासत्ताक दिनापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या योजनेला मिळणारा चांगला…