Pimpri News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामे सुरू
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील गृहनिर्माण…