Browsing Tag

shivade i am sorry

Pimple Saudagar : ‘shivade i am sorry’चे फलक लावणारा प्रेमवीर कोण ? 

एमपीसी न्यूज - उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात  'shivade i am sorry' असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटेच्या दरम्यान हे फलक लावले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे फलक पिंपळेसौदागर…