Browsing Tag

Shivaji Market

Pune News : पुण्यात पहाटेच्या सुमारास भीषण आग, 25 दुकाने भस्मसात

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या शिवाजी मार्केटला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. यावेळी तब्बल 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.…