Browsing Tag

shivsena corporator in Wakad

Pimpri: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस

एमपीसी न्यूज - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी नगरसेवकपदाचे गेल्या चार वर्षांतील 5 लाख 15 हजार 100 रूपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौ-यांवर…