DehuRoad: शिवसेना सदस्य नोंदणीला प्रारंभ
एमपीसी न्यूज - देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने देहूरोड येथील शंकर मंदिर येथील संपर्क कार्यालयात शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, शहरप्रमुख भरत नायडू, महिला आघाडी तालुका संघटक…