Browsing Tag

shoe

Nigdi : एक चोरी अशीही; तो पळवतो फक्त ब्रँडेड बूट

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरात एका बूट चोराने चांगलाच हैदोस घातला आहे. मागील काही महिन्यांपासून त्याने परिसरातील शेकडो बूट चोरून नेले आहेत. या चोराचे वैशिष्ट्य म्हणजे, हा चोर केवळ ब्रँडेड बूट चोरून नेतो. एका बुटाची किंमत हजारो रुपये…