Browsing Tag

shopkeeper woman

Hinjawadi : दुकानदार महिलेचे लक्ष विचलित करून दोन महिलांनी चोरल्या 18 साड्या!

एमपीसी न्यूज - कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या महिलांनी दुकानदार महिलेचे लक्ष विचलित करून सुमारे 48 हजार 348 रुपयांच्या 18 साड्या चोरून नेल्या. मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे ही घटना घडली.वचनाराम तलसाराम चौधरी (वय 36, रा. सुसगाव,…