Pimpri : डोळ्यांच्या साथीचा फैलाव सुरुच, 6441 जणांना प्रादुर्भाव
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या (Pimpri) साथीचा फैलाव सुरुच आहे. याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून आत्तापर्यंत 6 हजार 441 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी 650 जण बरे झाले असून 6 हजार 721 सक्रिय आहेत.…