Browsing Tag

showing

Pimpri News : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 2020 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रोहन नंदकुमार माचरे (वय 26, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे…