Browsing Tag

Shree Tukaidevi Yatra

Pune : कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी यात्रे निमित्त पीएमपीएमएल तर्फे जादा बसचे नियोजन

एमपीसी न्यूज – कोंढणपूर येथील (Pune) श्री तुकाईदेवी यात्रा निमित्त पीएमपीएमएल तर्फे नियमित 5 बसेससह 2 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसेस 29 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व…