Bhosari News : भोसरी येथे सोमवारी रक्तदान शिबिर
एमपीसी न्यूज - श्री शंकर महाराज सेवा मंडळ आणि प्लेटमास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.13) रक्तदान शिबीराचे आयोजन ( Bhosari News ) करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक श्रीनिवास राठी यांनी दिली आहे.
Pune Crime News : पुण्यात…