Browsing Tag

sinhagad road incident

Pune News : झाडांची छाटणी करत असताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - माणिक बाग येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना विजेच्या तारेस स्पर्श होऊन एकाचा जागीच मृत्यू (Pune News) झाल्याची घटना घडली.अशोक मारुती सोन्नर (वय 38, रा. शिवनेरी नगर, कोंढवा पुणे ) असे मृत्यू झालेल्या…