Browsing Tag

SIT has been set

Chinchwad Crime News : गायकवाड पिता-पुत्राच्या गुन्ह्यांचा तपास करणार ‘एसआयटी’

एमपीसी न्यूज - औंध येथील उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या पिता-पुत्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी (दि. 2) स्थापन केली. तीन वेगवेगळ्या पोलीस…