Browsing Tag

social media intervention

Talegaon : सामाजिक संस्थेच्या मध्यस्थीने 15 वेठबिगारांची सुटका

एमपीसी न्यूज - एका गो-शाळेत पगाराविना काम करणा-या 15 कामगारांची मावळ तहसीलदारांनी सुटका केली. यासाठी इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेने मध्यस्थी केली. याप्रकरणी कामगारांना कामाला ठेवणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हनुमंत मारुती गराडे…