Browsing Tag

Speeding dumper hits bicycle

Chikhali : भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव डंपरने एका सायकलला (Chikhali) धडक दिली. त्यात सायकलवरून जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज  (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.धीरज प्रदीप निकम (वय 16, रा. पंचनगर कॉलनी,…