Browsing Tag

SP’s Biryani House

Pimpri : आखाड पार्ट्या रंगल्या; मांसविक्रीची दुकाने आणि हॉटेल फुल्ल

एमपीसी न्यूज - श्रावण महिन्यात मांसाहार पाळला जात असल्याने आषाढ महिन्यात मांसाहाराला प्राधान्य दिले जाते. त्यात आषाढ महिन्याचा आज (बुधवारी) शेवटचा दिवस असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल आणि मांसविक्रीची दुकाने फुल्ल झाली आहेत.…