Browsing Tag

ST protest

Pimpri News: सरकारने सर्व कामे ठप्प करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मार्ग काढावा –…

एमपीसी न्यूज - एसटी कर्मचा-यांच्या फार नाजूक विषय आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की बाकीचे कामे राहली तरी चालतील. पण, बिचारे एसटीचे कामगार आहेत. त्यांच्याबाबत काय तो निर्णय घ्यावा. बाकीची सगळी कामे बंद करावी आणि ताबडतोब बैठक लावावी.…

Vallabhnagar News: एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - थकीत महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, सणासाठी 12500 रूपये उचल मिळावी, दिवाळी बोनस 15 हजार मिळावा, सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे यासह विविध…