Browsing Tag

stab

Bhosari News : तरुणावर कोयत्याने वार तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - पार्किंगवरून झालेल्या वादाबाबत बोलण्यासाठी केलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दि. 25 रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.मोहम्मद रब्बनी जमालुद्दिन शेख वय…