Browsing Tag

standing committe

Pimpri News: स्थायी समितीची शेवटच्या सभेत 179 कोटी रुपये खर्चाला मान्यता!

एमपीसी न्यूज - मागील दहा सभांमध्ये 1 हजार कोटींहून अधिक विकास कामांच्या खर्चांना मान्यता देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने आज (सोमवारी) झालेल्या शेवटच्या सभेत 179 कोटी 9 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. त्यामध्ये औषध खरेदी,…

Pune : स्थायी समिती सदस्य पदासाठीही एक वर्ष कालावधी होणार का?

एमपीसी न्यूज - येत्या 17 फेब्रुवारीला सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौरांचा कालावधी ज्याप्रमाणे एक वर्ष करण्यात आला. त्याचप्रमाणे स्थायी समिती सदस्यांचाही कालावधी असावा, अशी मागणी करण्यात येत…