Maval News: कर्जतमध्ये ‘शिवसृष्टी’, नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराच्या कामाचा…
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत शहरात साकरण्यात येणारी 'शिवसृष्टी', कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर तिर्थरुप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात येणा-या प्रवेशद्वारासह विविध सात कोटी रुपयांच्या विकासकामांचा…