Browsing Tag

Starts from 4th march

Women’s Premier League 2023 : महिला आयपीएलचं वेळापत्रक जाहीर! 4 मार्चपासून रंगणार थरार

एमपीसी न्यूज : वीमेन्स प्रीमियर लीगच्या लिलावानंतर या स्पर्धेचं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार…