Browsing Tag

State Bank ATM machine stolen

Shikrapur Crime News : शिक्रापूरमध्ये चोरट्यांनी पळवलं स्टेट बँकेचे एटीएम मशीन

एमपीसी न्यूज : शिक्रापूर येथील पाबळ चौकातून तीन चोरट्यानी स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीनच चोरून नेले. 25 डिसेंबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या एटीएम मशीनमध्ये रोख 19 लाख 50 हजार रुपये होते. शिक्रापूर पोलीस…