Browsing Tag

strangle wife

Pune : माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खूनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -  माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून विवाहितेचा पतीने गळा आवळून खून (Pune) करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.5) बावधन (Pune) येथे घडली आहे. याप्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…