Browsing Tag

Sub Divisional Officer Office

Maval: उप विभागीय कार्यालयात एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मावळ मुळशी तालुका उप विभागीय अधिकारी कार्यालयात (Maval)एका शेतकऱ्याला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजता घडली. मधुकर रतिकांत जगताप (वय 45, रा. देहूरोड)…

Maval : मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील पदांसाठी आज आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील (Maval) पदांसाठी आज (बुधवार, दि. 30) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी आरक्षण सोडत…