Browsing Tag

T20 Bowler Rankings

Cricket News : रवी बिष्णोई आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर वन

एमपीसी न्यूज : रवी बिष्णोई ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Cricket News) टी-20 मालिकेतील चमकदार कामगिरीनंतर पुरुषांच्या टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. जिथे त्याने 5 सामन्यांत 9 विकेट्स घेऊन प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला…