Browsing Tag

talegaon chowk

Chakan : चाकणमधील भीषण अपघातात दोन ठार

एमपीसी न्यूज - चाकण येथील तळेगाव चौकात एका कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तसेच स्पीड ब्रेकरवरून कंटेनर उडाल्याने कंटेनर चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवारी (दि. 2) रात्री सव्वा आठच्या…