Browsing Tag

Talegaon Ganeshutsav

Talegaon News : नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 1100 गणेश मूर्तींचे संकलन

तळेगाव दाभाडे - नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे येथिल गाव भागातून 1100 गणेश मूर्तींचे संकलन  करण्यात आले. यावेळी  स्वयंसेवकांच्या हस्ते विधिवत पूजा करीत सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच सर्व…