Browsing Tag

Talegaon Station Traders association

Talegaon Dabhade: तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व दुकाने उद्यापासून तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व दुकाने उद्या (गुरुवार) पासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज…