Browsing Tag

Tarak Fateh

Tarak Fateh : जन्माने पाकिस्तानी परंतु, विचाराने भारतीय असलेले पत्रकार तारेक फतेह यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार तारेक फतेह (Tarak Fateh) यांचे आज कॅनडामध्ये निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरसोबत झुंज देत होते. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली. तारेक फतेह…