Browsing Tag

Tarwade settlement in Wanwadi area

Pune Crime News : ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. चढावर ट्रॅक्टरचा वेग कमी झाला अन् तितक्यात चालकाने गिअर बदलला. यामध्ये ट्रॅक्टरने अचानक झटका दिला अन् ही महिला खाली पडून चाकाखाली सापडली.…