Browsing Tag

Teacher Recruitment Scam

Pimpri News: शिक्षण विभागातील कर्मचारी धास्तावले, 35 कर्मचाऱ्यांपैकी 25 जणांचे बदलीसाठी अर्ज

शिक्षण विभागातील एकाचवेळी 25 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. वारंवार शिक्षण विभागावर होणारे आरोप, कामाचा ताण यामुळे कर्मचारी दुसऱ्या विभागात जाण्यास कर्मचारी इच्छुक आहेत.

Pune Crime News : खाजगी शाळांतील शिक्षक भरती घोटाळ्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

या गुन्ह्यातील आरोपींनी अत्यंत हुशारीने आणि कौशल्यपूर्ण रीतीने शासनाचा पगार घेऊन शासनालाच फसविल्याचे दिसून आले आहे. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.