तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ
एमपीसी न्यूज- माहिती अधिकाराअंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी हे मागवलेली माहिती देण्यासाठी जाणून बूजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी केला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे स्नेहा…